दिदिहाट
दिदिहाट हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. [१] हे पिथोरागढ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. [२]
भूगोल
संपादनदिदिहाटची सरासरी उंची १,७२५ मीटर आहे.
वस्तीविभागणी
संपादन२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ६,५२२ होती. दिदिहाटचा साक्षरता दर ९१.०३% आहे.
संदर्भ
संपादन- ^ District Nagar Panchayat, Nagar Panchayats in Uttarakhand (PDF). 1 November 2016 रोजी पाहिले.
- ^ Indusnettechnologies, Goutam Pal, Dipak K S, SWD. "District Profile: District of Pithoragarh, Uttarakhand, India". pithoragarh.nic.in. 18 October 2016 रोजी पाहिले.