दिघोरी (भंडारा)
दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत.
?दिघोरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ३१० मी |
प्रांत | विदर्भ |
जिल्हा | भंडारा |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४१८०५ • +त्रुटि: "+९१-७१८१" अयोग्य अंक आहे • महा-३६ |