हे पान विकिपीडिया:तमिळनाडु दालन/मुख्यलेख असे न ठेवता तमिळनाडु दालन/मुख्यलेख किंवा दालन:तमिळनाडू/मुख्यलेख असे ठेवावे. दालन:तमिळनाडु (नाडू?)मधील दुवेही दुरुस्त करावे.

विकिपीडिया नामविश्वात फक्त विकिपीडियाशी थेट संबंध असलेलीच पाने असावी.

अभय नातू १७:३२, ९ जुलै २०१० (UTC)

"तमिळनाडू/मुख्यलेख" पानाकडे परत चला.