दालन:विकिपीडिया सांख्यिकी/प्रस्तावना
सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र हे आकडेवारी (माहिती) जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र होय.