दारीयो वेरॉन (स्पॅनिश: Darío Verón; २६ जुलै १९७९, सान इग्नाचियो) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या मेक्सिकोमधील क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

दारीयो वेरॉन

बाह्य दुवे संपादन