दारिद्र्य
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वैयक्तिक स्तरावरील अपु-या उत्पन्नाच्या स्तराला दारिद्र्य म्हणतात .अन्न, वस्त्र व निवारा या किमान गरजांची पूर्तता करण्यास दरिद्री व्यक्ती आर्थिक दृष्टीने असमर्थ असते. उपासमार , दारिद्रय , बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मोजणारे GHI ( GLOBAL HUNDER INDEX -उपासमारीचा निर्देशांक ) , HCR ( HEAD COUNT RATIO-प्रत्यक्ष शिरगणती ) , MPI ( MULTIDIMENTIONAL POVERTY INDEX-बहुआयामी निर्धनता निर्दशांक ) हे निर्देशांक आहेत .