दामोदर राव (२१ ऑगस्ट, इ.स. १९७७ - ) हे एक भोजपुरी संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता आहेत. त्यांचे संगीत खूप सौम्य आहे.[१]

पूर्व जीवनसंपादन करा

रावच्या जन्म पश्चिमी चंपारण, नरकटियागंज, बिहार, इते झाला, ते आता मुंबई मध्ये तेनच्या कुटुम्बा सकट राहतात। तंयचे वडील लोक गायक होते. राव्याने अद्याप पर्यन्त ६५ व अधिक चित्रपट केलेले आहे आणि अनेक लोकप्रिय एल्बम केलेले आहेत. "भारत को बचाना ही होगा मोदी को लाना ही होगा " हे गीत त्यांच्या सन २०१२ खुप प्रसिद्ध झाले होते. [२]


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ [१]
  2. ^ "Damodar Raao is a tuneful Music Director". 10 March 2015.