दाभाडी (आर्णी)
दाभाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
?दाभाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | आर्णी |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनदाभडी गावामध्ये पुरातन ओकारेश्वराचे मंदिर आहे त्या मंदिरा मध्ये ४.५फुट उंच ४.५लांबीचे शिवलिंग आहे नव खाब आणि नवच दरवाजे आहे हे नवग्रहाचे प्रतिक आहे