दाऊद खान () हा अर्काटचा दुसरा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७०३ ते इ.स. १७१० इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)[मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
झुल्फिकार अली खान
अर्काटचे नवाब
इ.स. १७०३ – इ.स. १७१०
पुढील:
सादतउल्लाह खान