दाऊद अहमद ( डिसेंबर १८, इ.स. १९६८-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील शाहबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.