दहिताणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.

  ?दहिताणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अक्कलकोट
जिल्हा सोलापूर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन संपादन

==प्रेक्षणीय स्थळे== अक्कलकोट तालुक्यात असलेल्या दहिटणे या गावात त बाराशे वर्षांपूर्वीचे एक हेमाडपंती श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराला तीन दरवाजे असून एक मुख्य दरवाजा व दोन लहान दरवाजा आहे. मंदिर हे संपूर्ण हेमाडपंती स्थापत्य पद्धतीचे आहे मंदिराच्या प्रत्येक भागावर सुंदर नक्षीकाम केलेले असून मंदिरात श्री मल्लिकार्जुन महाराजांची अत्यंत सुरेख व सुबक अशी मूर्ती आहे. गुढीपाडव्यानंतर अकराव्या दिवशी श्री मल्लिकार्जुन महाराज यात्रा चालू होते. ही यात्रा तीन दिवस चालते. तसेच मंदिराच्या शेजारीच श्री वीरभद्रेश्वर मंदिरही आहे. वीरभद्रेश्वर हे जागृत मंदिर आहे. वीरभद्रेश्वर मंदिराची यात्रा दसऱ्या दिवशी चालू होऊन पौर्णिमे दिवशी संपते. गावात तीन हनुमान मंदिरे आहेत. गावात जगत जननी अंबाबाई चे सुद्धा मंदिर आहे.

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate