दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन


  • १ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष आनंद यादव होते.
  • २रे दलित आदिवासी ग्रामीण (संयुक्त) साहित्य संमेलन हे वाळवा (सांगली जिल्हा) येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. गं.बा. सरदार होते.
  • सन १९८६ - तिसरे (?) अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात झाले. नागनाथ रामचंद्र नायकवडी संमेलनाध्यक्ष होते..


पहा: मराठी साहित्य संमेलने, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन