दत्तात्रय दिनकर पुंडे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दत्तात्रय दिनकर पुंडे हे मराठीतील ख्यातनाम समीक्षक, भाषाभ्यासक आणि संपादक आहेत.[१]
पुरस्कार
संपादन- राज्य वाङ्मय पुरस्कार, २०१५ - गावगाडा ह्या पुस्तकाच्या शताब्दि-आवृत्तीसाठी[२]
संदर्भ
संपादन- ^ म. टा. खास प्रतिनिधी. "गणोरकर, गज्वी, यांचा सन्मान".[permanent dead link]
- ^ म. टा., २०१६.