दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०००

१ सामना अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका १-१ अशी संपली. हॅन्सी क्रोनिएच्या हकालपट्टीनंतर शॉन पोलॉक २८ वा कसोटी कर्णधार ठरला.

कसोटी मालिकेचा सारांश

संपादन

पहिली कसोटी

संपादन
२०–२३ जुलै २०००
धावफलक
वि
५२२ (१५०.४ षटके)
महेला जयवर्धने १६७ (२८८)
शॉन पोलॉक ३/७३ (३०.४ षटके)
२३८ (९९ षटके)
डॅरिल कलिनन ११४* (२३१)
मुथय्या मुरलीधरन ६/८७ (४१ षटके)
२६९ (फॉलो-ऑन) (९२ षटके)
जॉन्टी रोड्स ६३* (१०७)
मुथय्या मुरलीधरन ७/८४ (३५ षटके)
श्रीलंकेचा एक डाव आणि १५ धावांनी विजय झाला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • कुमार संगकारा (श्रीलंका) आणि नील मॅकेन्झी (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले. श्रीलंकेचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी विजय ठरला.

दुसरी कसोटी

संपादन
३० जुलै–२ ऑगस्ट २०००
धावफलक
वि
२५३ (८४.५ षटके)
लान्स क्लुसेनर ११८* (२१९)
कुमार धर्मसेना ३/५८ (२० षटके)
३०८ (९९.४ षटके)
मारवान अटापट्टू १२० (२९२)
शॉन पोलॉक ३/८३ (२४ षटके)
२३१ (९३.५ षटके)
जॅक कॅलिस ८७ (२०८)
मुथय्या मुरलीधरन ३/७६ (३६ षटके)
१६९ (५०.१ षटके)
अर्जुन रणतुंगा ८८ (१०३)
निकी बोजे ३/२४ (१०.१ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी विजय झाला
असगिरिया स्टेडियम, कॅंडी
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि गामिनी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका) आणि लान्स क्लुसेनर (दक्षिण आफ्रिका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

तिसरी कसोटी

संपादन
६–१० ऑगस्ट २०००
धावफलक
वि
२७९ (१०८.२ षटके)
लान्स क्लुसेनर ९५* (१७५)
२५८ (९८.२ षटके)
सनथ जयसूर्या ८५ (११३)
निकी बोजे ५/६२ (३४ षटके)
२४१/९घोषित (११३.५ षटके)
जॉन्टी रोड्स ५४ (१५१)
मुथय्या मुरलीधरन ५/६८ (४५.५ षटके)
१९५/४ (६७.१ षटके)
महेला जयवर्धने १०१* (१८३)
शॉन पोलॉक १/१३ (६ षटके)
सामना अनिर्णित
सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन