दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३-फेब्रुवारी १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने १२ फेब्रुवारी १९६४नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
तारीख २६ डिसेंबर १९९३ – १ फेब्रुवारी १९९४
संघनायक ॲलन बॉर्डर केप्लर वेसल्स (१ली,२री कसोटी)
हान्सी क्रोन्ये (३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२६-३० डिसेंबर १९९३
धावफलक
वि
३४२/७घो (११५.५ षटके)
मार्क टेलर १७० (३४९)
क्रेग मॅथ्यूज ३/६८ (२४ षटके)
२५८/३ (११५ षटके)
हान्सी क्रोन्ये ७१ (१६८)
मार्क वॉ १/२० (१२ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

संपादन
२-६ जानेवारी १९९४
धावफलक
वि
१६९ (७४.१ षटके)
गॅरी कर्स्टन ६७ (१८६)
शेन वॉर्न ७/५६ (२७ षटके)
२९२ (१४१.२ षटके)
मायकेल स्लेटर ९२ (२६२)
फानी डि व्हिलियर्स ४/८० (३६ षटके)
२३९ (१०९ षटके)
जाँटी ऱ्होड्स ७६* (१६२)
शेन वॉर्न ५/७२ (४२ षटके)
१११ (५६.३ षटके)
क्रेग मॅकडरमॉट २९* (३८)
फानी डि व्हिलियर्स ६/४३ (२३.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: फानी डि व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
२८ जानेवारी - १ फेब्रुवारी १९९४
धावफलक
वि
४६९/७घो (१६४ षटके)
स्टीव वॉ १६४ (२७६)
ब्रायन मॅकमिलन ३/८९ (३० षटके)
२७३ (१३२.२ षटके)
अँड्रु हडसन ९० (२३३)
स्टीव वॉ ४/२६ (१८ षटके)
१२४/६घो (४० षटके)
डेव्हिड बून ३८ (६७)
ॲलन डोनाल्ड २/२६ (११ षटके)
१२९ (१०५.५ षटके)
पीटर कर्स्टन ४२ (२२९)
शेन वॉर्न ४/३१ (३०.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १९१ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.