थॉमस हॅन्सन किंगो (१५ डिसेंबर, १६३४:स्लॅंगेरप, कोपनहेगन, डेन्मार्क - १४ ऑक्टोबर, १७०३) हा डेनिश कवी होता.

हा १६७७ पासून मृत्यूपर्यंत फुनेनचा बिशप होता.