थॉमस अॅक्विनास
थॉमस अॅक्विनास (इंग्लिश: Thomas Aquinas) (इ.स. १२२५ - मार्च ७, इ.स. १२७४) हा मध्य युगाच्या १३व्या शतकामधील एक इटलियन कॅथलिक चर्चचा डॉमिनिकन धर्मगुरू, तत्त्ववेत्ता, शिक्षक व विद्वान होता.
थॉमस अॅक्विनास Thomas Aquinas | |
---|---|
जन्म |
इ.स. १२२५ सिसिलीचे राजतंत्र (आजचा इटली) |
मृत्यू |
७ मार्च, इ.स. १२७४ सिसिलीचे राजतंत्र |
बाह्य दुवे
संपादन- सेंट थॉमस अॅक्विनास (pdf Archived 2014-12-28 at the Wayback Machine.)
- सेंट थॉमस अॅक्विनास - कॅथलिक एनसाक्लोपीडिया
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत