मुख्य मेनू उघडा

थेबेस (प्राचीन ग्रीक शहर)

थेबेस तथा थीब्स अथेन्सच्या उत्तरेकडील एक प्राचीन ग्रीक शहर होते. पिंडर हा प्राचीन ग्रीक महाकवी येथील रहिवासी होता.

याच नावाचे एक शहर इजिप्तमध्येही होते.