त्रिपुरा विद्यापीठ
त्रिपुरा विद्यापीठ हे एक केंद्रीय विद्यापीठ आहे जे त्रिपुराचे मुख्य सार्वजनिक सरकारी विद्यापीठ आहे. [१]
the main public/central government university of the Indian state of Tripura | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | पश्चिम त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
१९८७ मध्ये त्रिपुरा विद्यापीठाची स्थापना त्रिपुरा विद्यापीठ कायद्याच्या आधारावर करण्यात आली.[२]
२००७ मध्ये त्रिपुरा विद्यापीठ कायदा, २००६ अंतर्गत त्रिपुरा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ म्हणून उन्नत करण्यात आले. [३] सुदीप बंदोपाध्याय यांची प्रथम कुलगुरू आणि अरुणोदय साहा यांची प्रथम उप-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. [४]
संदर्भ
संपादन- ^ "Tripura University | West District, Government of Tripura | India" (इंग्रजी भाषेत). 2021-06-28 रोजी पाहिले.
- ^ "History of University". www.tripurauniv.ac.in. 2023-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Tripura University Act, 2006" (PDF). 10 January 2007. 28 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Tripura University elevated to a Central University". oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2007-07-04. 28 June 2021 रोजी पाहिले.