तृशुर
(त्रिचूर या पानावरून पुनर्निर्देशित)
तृशुर (मल्याळमः തൃശൂര് (तृशुर असे लिहिले आहे) (मराठीत त्रिचूर)) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाचा संधी पुढीलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मराठी-हिंदीत या शहराचे नाव त्रिचूर असे, तर गुजरातीमध्ये तिरुचर किंवा थ्रिसुर असे लिहिले जाते. येथील लोकसंख्या १८,५४,७८३ इतकी आहे.