तोलारखिंड ही कोथळा व खिरेश्वर या गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता अकोले ते कल्याणमधील ५० किलोमीटर अंतर कमी करू शकतो. आदिवासी या रस्त्याचा उपयोग वर्षानुवर्षे करत आलेले आहेत.

ही खिंड हरिश्चंद्रगडाजवळ आहे.