तेल गळती समुद्री पर्यावरणावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जगातील तेलाच्या सागरी व्यापारात वाढ झाल्यामुळे तेल गळती मुले होत असलेल्या समुद्री प्रदूषणात वाढ झाली आहे.

- तेल गळती म्हणजे काय?

समुद्राखालील नैसर्गिक तेलाच्या साठ्याचे खनन करताना किवा इतर स्वरूपाच्या मानवी चुकीमुळे तेलाची गळती समुद्रात पण होते , ते तेल सागरी वातावरणात द्रव पेट्रोलियम हयद्रोकार्बनच्या रूपाने पसरले जाते. हे एक प्रकारी सागरी प्रदूषण आहे.