तेर्डथाई क्रिकेट मैदान

(तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)

तेर्डथाई क्रिकेट मैदान (पूर्वी थायलंड क्रिकेट मैदान) हे थायलंडमधील बँकॉक शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २९ फेब्रुवारी २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना थायलंडमलेशिया मध्ये खेळवला गेला.

तेर्डथाई क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान बँकॉक
स्थापना २०१०
आसनक्षमता ४०,०००
मालक थायलंड सरकार
यजमान थायलंड क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम २०-२० २९ फेब्रुवारी २०२०:
थायलंड Flag of थायलंड वि. मलेशियाचा ध्वज मलेशिया
अंतिम २०-२० ६ मार्च २०२०:
हाँग काँग Flag of हाँग काँग वि. मलेशियाचा ध्वज मलेशिया
शेवटचा बदल १० मार्च २०२०
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)