तेंडुलकर
तेंडुलकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- सचिन तेंडुलकर - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- रमेश तेंडुलकर - मराठी लेखक.
- विजय तेंडुलकर - मराठी साहित्यिक.
- प्रिया तेंडुलकर - मराठी व हिंदी नाटक, चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री.
- मंगेश तेंडुलकर - मराठी हास्यचित्रकार आणि लेखक.