तुळुवर

(तुळू लोक या पानावरून पुनर्निर्देशित)

तुळुवर किंवा तुळुवा, अर्थात तुळू लोक हे भारतीय उपखंडात राहणाऱ्या, तुळू भाषा बोलणाऱ्या भाषक समूहास उद्देशून वापरले जाणारे नाव आहे.