फ्रांसचा तिसरा फिलिप

(तिसरा फिलिप, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडिलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला.

मागील
नववा लुई
फ्रांसचा राजा
२५ ऑगस्ट, इ.स. १२७०५ ऑक्टोबर, १२८५
पुढील
चौथा फिलिप