तिल्लारी धरण
तिल्लारी धरण | |
अधिकृत नाव | तिल्लारी |
---|---|
धरणाचा उद्देश | जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
तिल्लारी |
स्थान | गाव: धामणे, तालुका: चंदगड, जिल्हा: कोल्हापूर |
सरासरी वार्षिक पाऊस | ३४०० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७३-१९८६ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ११३.२६ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ३८.०५ मी (सर्वोच्च)
लांबी : ४८५ मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : ४१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०२८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३, ( १२ X ५ मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : ९.०१ वर्ग कि.मी.
क्षमता : ११३.२६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ९२.०२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र :
- वनजमीन : ७२८.९३ हेक्टर
- शेतजमीन : ५६५.७४ हेक्टर
- पडीकजमीन : ६४.२४ हेक्टर
ओलिताखालील गावे : १ पूर्ण, ४ थोड्याप्रमाणात
कालवा
संपादनलांबी : १५ कि.मी.
क्षमता : ७.९० घनमीटर / सेकंद
वीज उत्पादन
संपादनजलप्रपाताची उंची : ६३५.८२ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : ११.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १