तिबेट खाटिक (इंग्लिश:Eastern Tibet Greybacked Shrike) हा एक पक्षी आहे.

thumbतिबेट खाटिक
thumbतिबेट खाटिक
तिबेट खाटिक

तिबेट खाटिक हा आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. वरील भागात अरुंद कपाळ. डोळा व कानाला जोडणारी रुंद काळी पट्टी, डोके, गळा आणि मनोखालचा भाग तांबूस, तपकिरी रंगाची शेपटी, पंख काळे. खालील भाग तांबूस, पोट पिवळसर. नर- मादी बदिसायला सारखे.ही त्या पक्षाची ओळख आहे.

वितरण

संपादन

निवासी हिमालयातील गढवाला ते भूतान आणि अरुणाचल प्रदेश. हिवाळयात उत्तर प्रदेश, बिहार, उ .बंगाल, आसाम आणि मणिपूर भागांत पथारी प्रदेशात स्थलांतर. जून ते जुलै या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

विरळ झुडपी जंगले आणि माळराने.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली