शेतीसाठी वापरण्यात येणारे एक उपकरण.

तिफण वापरताना शेतकरी

पूर्वीच्या शेतीत वापरला जाणारा सर्वात चांगला यंत्रणा. याने गहु, सोयाबीन यासारखे पिकांचे लागण करण्यासाठी वापरला जातो. हे संपूर्ण बैल जोडीवर अवलंबून असते. तिफणला बैल जोडी जोडन्याकरिता लाकडी बांबूचा वापर केला जातो ज्याला [आउत] असे म्हणतात.

तिफणचा खालील भाग हा लोखंडी असून त्याला भोक असतात. ज्यातून बीज टाकले जाते व ते जमिनीत रुजतात.

आता या प्रकाराचा वापर कमी झालेला आहे कारण त्याची जागा ट्रॅक्टर ने घेतलेली आहे.