तिप्तूर लोकसभा मतदारसंघ

तिप्तूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.