ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशिया ध्वज फ्रेंच पॉलिनेशिया ह्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांतातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट आहे. फ्रेंच पॉलिनेशियाची राजधानी पापीती ह्याच बेटावर वसलेली आहे.

ताहितीचे स्थान

हे बेट सगळ्यात जवळच्या मोठ्या भूभागापासून (हवाई) ४,७०० किमी अंतरावर समुद्रात आहे.