तावशी
तावशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे.
?तावशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पंढरपूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनयेथे lokjivan है अत्यंत सुंदर आहे. गावातील लोक सर्वात जास्त शेती मध्ये व्यस्थ असतात. गावात आधी पेक्ष्या सध्या जास्त सुधारणा झाली आहे. तावशी या गावाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून स्वच्छ गाव हा पुरस्कार प्रदान केला आहे. गावामध्ये एक सुंदर असे खंडोबा चे मंदिर आहे. जिथे अत्यंत प्रसन्न असे वातावरण असते. गावात विविध प्रकारचे बिझनेस सुरू झाले आहेत. अनेक शेतीसाठी लागणारे औषधी पासून ते मेडिकल पर्यंत सर्व गोष्टी आत्ता गावातच पाहिले मिळते. गंमत म्हणजे गावातील मैं चौकात एक फिल्टर आहे जिथे एक रुपया टाकला की ते आपल्याला 5 लिटर पाणी देते ज्यानेकरून गावकऱ्यांना एक मोठा दिलासा आहे इकडचं वातावरण मात्र गरम असते. गावात अनेक मंदिरे आहेत आणि स्ट्रीट लाईट देखील बसवले गेले आहेत.