तारे जमीन पर
(तारे जमीं पर या पानावरून पुनर्निर्देशित)
तारे जमीन पर हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून आमिर खानचा हा पहिलाच चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये आठ वर्ष वयाच्या डिस्लेक्सिया हा विकार असलेल्या एका मुलाची काल्पनिक कथा रंगवली आहे. तारे जमीन पर तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याचसोबत त्याचे भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.
तारे जमीन पर | |
---|---|
दिग्दर्शन |
आमिर खान अमोल गुप्ते |
निर्मिती | आमिर खान |
कथा | अमोल गुप्ते |
प्रमुख कलाकार |
दार्शील सफारी आमिर खान टिस्का चोप्रा गिरिजा ओक |
गीते | प्रसून जोशी |
संगीत | शंकर-एहसान-लॉय |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २१ डिसेंबर २००७ |
वितरक | आमिर खान प्रॉडक्शन्स |
अवधी | १६४ मिनिटे |
निर्मिती खर्च | १२ कोटी |
एकूण उत्पन्न | ८८ कोटी |
पुरस्कार
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत पान
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील तारे जमीन पर चे पान (इंग्लिश मजकूर)