तारा चंद (जम्मू आणि काश्मीर राजकारणी)

Tara Chand (es); তারা চাঁদ (bn); Tara Chand (fr); तारा चंद (जम्मू आणि काश्मीर राजकारणी) (mr); Tara Chand (ast); Tara Chand (ca); तारा चन्द (hi); Tara Chand (de); Tara Chand (ga); Tara Chand (en); تارا تشاند (ar); Tara Chand (sl); தாரா சந்து (ta) político indio (1963-) (es); ভারতীয় বিধানসভার সদস্য (bn); homme politique indien (1963-) (fr); politikari indiarra (1963-) (eu); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); politicus uit India (1963-) (nl); polític indi (1963-) (ca); member of the Jammu and Kashmir Legislative Assembly (en); político indio (1963-) (gl); político indiano (1963-) (pt); member of the Jammu and Kashmir Legislative Assembly (en); politico indiano (1963-) (it); políticu indiu (1963-) (ast); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag)

तारा चंद हे जम्मू आणि काश्मीरमधील राजकारणी आहेत. २००९ ते २०१४ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे उपमुख्यमंत्री होते.[] त्यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.[][]

तारा चंद (जम्मू आणि काश्मीर राजकारणी) 
member of the Jammu and Kashmir Legislative Assembly
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६३
Akhnoor
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • member of the Jammu and Kashmir Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

२०१४ च्या निवडणुकीत चंद यांचा जम्मू जिल्ह्यातील छंब विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ कृष्ण लाल यांच्याकडून पराभव झाला.[]

३० ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला.[] डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २२ डिसेंबर २०२२ रोजी 'पक्षविरोधी' कारवायांच्या आरोपानंतर त्यांना डेमोक्रॅटिक आझाद पक्षातून काढून टाकण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "J&K Deputy Chief Minister in the dock". द हिंदू.
  2. ^ "From Speaker to likely Deputy CM: Tara Chand steers Cong ship in J&K - Indian Express". archive.indianexpress.com.
  3. ^ "J&K; Deputy CM uses 25 official cars instead of two authorised: RTI - IBNLive". 30 July 2014. 30 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "J&K poll result: Deputy CM and three-time MLA Tara Chand loses". Firstpost. 23 December 2014. 30 August 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Tara Chand, Majid Wani among 60 leaders quit Congress party in favour of Ghulam Nabi Azad". The Chenab Times. 30 August 2022. 30 August 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Azad expels Tara Chand, two other leaders from newly launched DAP". The Chenab Times. 22 December 2022. 23 December 2022 रोजी पाहिले.