तानी हा संजीव कोलते दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे.[] हा चित्रपट २०१३ साली प्रकाशित झाला होता. या चित्रपटाचे मुख्य कलाकार केतकी माटेगावकर, अरुण नलावडे आणि विलास उजवणे आहेत. चित्रपटाची शैली कौटुंबिक आहे.[]

तानी
दिग्दर्शन संजीव कोलते
प्रमुख कलाकार

केतकी माटेगावकर
अरुण नलावडे

विलास उजवणे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २०१३



अभिनेते

संपादन

हा चित्रपट तानी नावाच्या मुलीबद्दल आहे. तानी सायकल रिक्षा चालकांची मुलगी आहे .तानाला आपल्या कुटुंबियांना होणाऱ्या त्रासांची जाणीव झाली आणि ती मोलकरीण म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तिची स्वप्ने पूर्ण केली. कठोर अभ्यासानंतर ती आयएएस अधिकारी बनली.[]

बाह्य दुवे

संपादन

तानी चित्रपट आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Parents' Day 2020: Naal, Ventilator - 8 Films On ZEE5 That You Can Watch With Your Parents To Celebrate This Special Day". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-07-26. 2020-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Taani (2013) - Movie | Reviews, Cast & Release Date in Miryalaguda - BookMyShow". in.bookmyshow.com. 2020-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ SpotboyE. "Ketaki Mategaonkar Takes The Emoji Challenge And The Results Are So Adorable". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-04 रोजी पाहिले.