तळेगाव (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे मोठे तळे असेल त्या गावाला तळेगाव हे नाव पडे. काही प्रसिद्ध तळेगावे. :-

  • तळेगाव (भोगेश्वर) - तालुका देवणी, जिल्हा लातूर
  • तळेगाव - तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर
  • तळेगाव उमरी -तालुका उमरी, जिल्हा नांदेड
  • तळेगाव कुरखेडा - गडचिरोली जिल्हा
  • तळेगाव गाधाडी
  • तळेगाव घनसावंगी - घनसावंगी तालुका, जिल्हा जालना
  • तळेगाव (चाळीसगाव तालुका)
  • तळेगाव जामनेर
  • तळेगाव टालाटुले - वर्धा जिल्हा
  • तळेगाव ढमढेरे - हे शिरूर तालुक्यात आहे.
  • तळेगाव दशासर - हे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. या गावाला ’पटाचे तळेगाव’सुद्धा म्हणतात.
  • पुणे-मुंबई रस्त्यावर असलेले तळेगाव हे तळेगाव दाभाडे म्हणून ओळखले जाते. हे मावळ तालुक्यात असल्याने याला तळेगाव मावळ असेही म्हणतात.
  • तळेगाव दिघे - तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर
  • तळेगाव बीड - तालुका आणि जिल्हा बीड
  • तळेगाव भारी - तालुका आणि जिल्हा यवतमाळ
  • तळेगाव भोकरदन - तालुका भोकरदन, जिल्हा जालना
  • तळेगाव मंठा- तालुका मंठा, जिल्हा जालना
  • तळेगाव मोर्शी
  • तळेगाव (रायगड)- हे कोकणात कुलाबा, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात आहे.
  • तळेगाव रोही - नाशिक जिल्हा
  • तळेगाव वणी-तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
  • तळेगाव शेंद्री, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ
  • तळेगाव हडगाव