तळेगाव (निःसंदिग्धीकरण)
(तळेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे मोठे तळे असेल त्या गावाला तळेगाव हे नाव पडे. काही प्रसिद्ध तळेगावे. :-
- तळेगाव (भोगेश्वर) - तालुका देवणी, जिल्हा लातूर
- तळेगाव - तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर
- तळेगाव उमरी -तालुका उमरी, जिल्हा नांदेड
- तळेगाव कुरखेडा - गडचिरोली जिल्हा
- तळेगाव गाधाडी
- तळेगाव घनसावंगी - घनसावंगी तालुका, जिल्हा जालना
- तळेगाव (चाळीसगाव तालुका)
- तळेगाव जामनेर
- तळेगाव टालाटुले - वर्धा जिल्हा
- तळेगाव ढमढेरे - हे शिरूर तालुक्यात आहे.
- तळेगाव दशासर - हे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. या गावाला ’पटाचे तळेगाव’सुद्धा म्हणतात.
- पुणे-मुंबई रस्त्यावर असलेले तळेगाव हे तळेगाव दाभाडे म्हणून ओळखले जाते. हे मावळ तालुक्यात असल्याने याला तळेगाव मावळ असेही म्हणतात.
- तळेगाव दिघे - तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर
- तळेगाव बीड - तालुका आणि जिल्हा बीड
- तळेगाव भारी - तालुका आणि जिल्हा यवतमाळ
- तळेगाव भोकरदन - तालुका भोकरदन, जिल्हा जालना
- तळेगाव मंठा- तालुका मंठा, जिल्हा जालना
- तळेगाव मोर्शी
- तळेगाव (रायगड)- हे कोकणात कुलाबा, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात आहे.
- तळेगाव रोही - नाशिक जिल्हा
- तळेगाव वणी-तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
- तळेगाव शेंद्री, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ
- तळेगाव हडगाव