तब्बू

(तबू या पानावरून पुनर्निर्देशित)

तब्बू (तेलुगू: టబు, इंग्लिश: Tabu) (नोव्हेंबर ४, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत) ही तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषाइंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

तब्बू
तब्बू
जन्म तब्बू
४ नोव्हेंबर १९७०
हैदराबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा हिंदी, तेलुगू
तब्बू

हिचे मूळ नाव तबस्सुम हाशमी आहे. या अभिनेत्री ने खूप सारे चांगले चित्रपट केले आहेत. "हम साथ साथ है" या चित्रपटात खूप चांगली भूमिका केली आहे.