ड्युरँगो (कॉलोराडो)

(ड्युरँगो, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

ड्युरँगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. ला प्लाटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर असलेल्या ड्युरँगोची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,८८७ होती.[१]

फोर्ट लुईस कॉलेज हे विद्यापीठ येथे आहे.

या शहराला कॉलोराडोच्या गव्हर्नर अलेक्झांडर हंटने मेक्सिकोमधील दुरांगो शहराचे नाव दिले.[२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2012-07-12. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ Smith, Duane A. (1992). Rocky Mountain boom town : a history of Durango, Colorado. Niwot, Colo.: University Press of Colorado. ISBN 0-585-02503-7. OCLC 44959038.