ड्युमास हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील मूर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,७४७ होती. हे छोटे शहर यु.एस. ८७ या महामार्गावर वसलेले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.