डोव्हर, डेलावेर

अमेरिका देशातील डेलावेर राज्याचे राजधानीचे शहर

डोव्हर हे अमेरिका देशातील डेलावेर राज्याचे राजधानीचे शहर आहे.

Dover Delaware.jpg

केंट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३६,०४७ होती.