डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ

महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.[ संदर्भ हवा ] 

महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना इ.स. १९८३ मध्ये डॉ. विश्वनाथ कराड] यांनी केली.[ संदर्भ हवा ] 

याचे मुख्य प्रांगण पुण्यातील पौड रोड भागात आहे. सन २०१७ पासून एम.आय.टी., एम.आय.टी.सी.ओ.ई व माईर्स समूहाची अन्य महाविद्यालये या सर्वांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण होऊन एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली आहे. बी.टेक व एम.टेक या पदव्या डब्लू.पी.यु. प्रदान करते.[ संदर्भ हवा ] 

संस्थेत प्रवेश कैप (CAP) राउण्डच्या माध्यमातून केले जाते. प्रति वर्ष ऍमआईटी मध्ये प्रवेशासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी विशेष प्रावधान केले जाते. पूर्वस्नातक स्तराचे प्रवेश जेईई आणि काही अजुन मानदण्डानुसार केले जाते. स्नाकोत्तर स्तरावर प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फूले पुणे विश्वविद्यालय द्वारे बनविण्यात आलेले नियमांच्या आधारे होते. तसेच ऍमबीए चे प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठ द्वारे बनविण्यात आलेल्या नियमांच्या आधारे होते.[ संदर्भ हवा ] 

पाठ्यक्रम [ संदर्भ हवा ] 

संपादन
  1. ऍमआईटी पूर्वस्नातक स्तरावर अभियान्त्रिकीच्या डिग्रियॉं (बी.ई.) नव विषयात प्रदान करते.
    1. सिविल इंजीनियरिंग
    2. मकैनिकल इंजीनियरिंग
    3. इलैक्ट्रॉनिक्स आणि टॅलिकम्यूनिकेशन्स इंजीनियरिंग
    4. कम्प्यूटर इंजीनियरिंग
    5. सूचना प्रौद्योगिकी
    6. पॅट्रोलियम इंजीनियरिंग
    7. पॅट्रोकैमिकल इंजीनियरिंग
    8. पॉलिमर इंजीनियरिंग
    9. मकैनिल सैण्ड्विच इंजीनियरिंग
  2. स्नाकोत्तर डिग्रियॉं (ऍम.ई.) खालील विषयात प्रदान केली जाते.
    1. पॅट्रोलियम इंजीनियरिंग
    2. सिविल स्ट्रक्चर्स
    3. निर्माण आणि प्रबन्धन
    4. कम्प्यूटर इंजीनियरिंग
    5. डिज़ाइन इंजीनियरिंग
    6. ऊष्मा ऊर्जा
    7. सूचना प्रौद्योगिकी
    8. पॉलिमर इंजीनियरिंग
    9. इलैक्ट्रॉनिक्स डिजिटल सिस्टम
    10. पाइपिंग डिज़ाइन और इंजीनियरिंग डाक्टरेटची पदवी या विषयावर प्रदान करण्यात येतात.
    11. पॅट्रोलियम इंजीनियरिंग
    12. भूविज्ञान

प्रांगण

संपादन

ऍम.आई.टी. पुणेचा प्रांगण 17 एकरात पसरले आहे. विभिन्न शैक्षणिक संस्थे व्यतिरिक्त, या प्रांगणात विश्व शान्ति केन्द्र पण स्थित आहे जो युनेस्कोच्या मानवाधिकार, लोकतन्त्र, शान्ति आणि सहनशीलतेचे प्रभारी आहे आणि 12 मई 1998ला येथे स्थापित केले गेले.[ संदर्भ हवा ]  या व्यतिरिक्त प्रांगणात कैण्टीन, सांगली बैंक आणि बैंक ऑफ़ इण्डिया यांच्या शाखा, एक सभागार, चिकित्सालय, आणि एक ध्यान-केन्द्रची सुविधा ही उपलब्ध आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांच्या समीकरण ॐ = mc2 साठी ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] 

शोध आणि विकास

संपादन

शोध, विकास, आणि नवोन्मेषच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, ऍमआईटी पुणेच्या प्राणंगात ऍमआईटी संशोधन आणि नवोदित उत्कृष्टता केन्द्र (MIT Center of Excellence for Research & Innovation (MITCERI))ची स्थापना केली आहे. याचे तात्कालिक लक्ष्य प्राध्यापक आणि स्नातक तसेच स्नातकोत्तर स्तरच्या विद्यार्थिनीनी त्यांच्या प्रोजॅक्ट कार्यात शोध आणि विकासाच्या तत्त्वांना सम्मिलित करण्यासाठी प्रोत्साहित करने होते. ऍमआईटी संशोधन केन्द्र या कार्याला विभिन्न कार्यक्रमांद्वारे पूर्ण करते जसे राष्ट्रीय आणि अन्तर्राष्ट्रीय सम्मेलनांचे आयोजन, शोध पद्धति वर कार्यशालेचे आयोजन[ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन