राजेंद्र गवई
(डॉ. राजेंद्र गवई या पानावरून पुनर्निर्देशित)
राजेंद्र रामकृष्ण गवई हे रा.सु. गवई ह्याचे पुत्र असून ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) पक्षाचे नेते आहेत. त्यांना २००९ लोकसभा निवडणुकित काँग्रेस - आर.पी.आय. युतीची अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |