डॉ. भीमराव आंबेडकर राजकीय महाविद्यालय, मैनपुरी
डॉ. भीमराव आंबेडकर राजकीय महाविद्यालय, मैनपुरी (किंवा डॉ. बी.आर. आंबेडकर राजकीय महाविद्यालय, मैनपुरी किंवा डॉ. भीमराव आंबेडकर सरकारी महाविद्यालय हे मैनपुरी, उत्तर प्रदेश मधील एक सरकारी पदवी महाविद्यालय आहे. याची स्थापना इ.स. २००९ मध्ये झाली होती आणि ते आग्राच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न आहे.[१][२]
कॅम्पस
संपादनमैनपुरी शहरापासून ४ किमी अंतरावर ओडेन पडरिया गावात हे महाविद्यालय आहे.
संदर्भ
संपादन- ^ "drbagdcmainpuri.org". drbagdcmainpuri.org. 2019-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-10 रोजी पाहिले.
- ^ "Know Your College". www.knowyourcollege-gov.in. 2018-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-10 रोजी पाहिले.