डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ


डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, पूर्व आग्रा विद्यापीठ, हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे सध्याचे उप-कुलपती अरविंद कुमार दीक्षित आहेत.

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा
डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ
ब्रीदवाक्य तमसो मा ज्योतिर्गमय
स्थापना १९२७
प्रकार राज्य विद्यापीठ
कुलपती राम नाईक
स्थान आग्रा, उत्तर प्रदेश, भारत
परिसर शहरी
जुने नाव आग्रा विद्यापीठ
नियंत्रक UGC
संकेतस्थळ www.dbrau.org.in

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

अधिकृत संकेतस्थळ