डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

(डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड शहरातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान संपादन

संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे ४११०१८

विभाग संपादन

या विद्यापीठाची ७ महविद्यालये, १ संकुल व १ संस्था आहे.

बाह्य दुवे संपादन