पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

(पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)

पद्मश्री डाॅ. डी.वाय. पाटील विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान संपादन

विद्यानगर (नेरूळ-नवी मुंबई ४००७०६)

संकुल संपादन

या विद्यापीठात एकूण १३ संकुले आहेत.

  1. ऑक्युपेशनल थेरपी
  2. आदरातिथ्य व पर्यटन
  3. अभियांत्रिकी
  4. आयुर्वेद
  5. औषधिनिर्माणशास्त्र
  6. जैवतंत्रज्ञान आणि जैवमाहितीशास्त्र
  7. दंतचिकित्सा
  8. फ़िजिओथेरपी
  9. रुग्णशुश्रूषा
  10. विधी
  11. वैद्यकशास्त्र
  12. व्यवस्थापन
  13. स्थापत्य
== बाह्य दुवे== संपादन

अधिकृत संकेतस्थळ संपादन

[[वर्ग :महाराष्ट्रातील विद्यापीठे ]]