डॉ. आंबेडकर (मालिका)
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे.[१][२] ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.[१][२]
डॉ. आंबेडकर | |
---|---|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | |
उपशीर्षक | स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर |
दूरचित्रवाहिनी | दूरदर्शन |
भाषा | हिंदी |
प्रकार | ऐतिहासिक |
देश | भारत |
निर्माता | सुनिल नय्यर |
दिग्दर्शक | चंदन बहल |
लेखक | नईम शा |
कलाकार | सुधीर कुलकर्णी |
आवाज | मनोहर महाजन, ध्वनी: सलीम खान |
शीर्षकगीत/संगीत माहिती | |
थीम संगीत संगीतकार | आर.पी. सिन्हा |
संगीतकार | नंदू भोंडे |
प्रसारण माहिती | |
वर्ष संख्या | १९९२-९३ |
निर्मिती माहिती | |
कार्यकारी निर्माता | सुनिल नय्यर |
क्रियेटीव दिग्दर्शक | कला दिग्दर्शक: डी.एम. कुलकर्णी |
सहनिर्माता | इंदर नय्यर |
संकलन | संजीव सूद |
कालावधी | २४-२६ मिनीटे |
हे सुद्धा पहा
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
- सर्वव्यापी आंबेडकर
- एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर