भास्कर बडे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
[१]
नाव - प्रा.डॉ.भास्कर भुजंगराव बडे
शिक्षण - एम.एस्सी., पीएच्.डी. (प्राणिशास्त्र), बी.एड्., एम.ए. (मराठी), एम.जे.
आकाशवाणी
संपादनसा. यंग इंडिया - भाषण दिनांक १६/०८/१९८३ - आकाशवाणी केंद्र, औरंगाबाद.
'युवावाणी' - विभागासाठी (औरंगाबाद केंद्र) आवाजाची चाचणी परीक्षा उत्तीर्ण (१९८५)
'स्पंदन' - मालेतील एकूण ५ भाषणे प्रसारीत - ओरंगाबाद केंद्र (१९८५)
निवेदक? - युवावाणी विभागासाठी दिनांक ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर व दिनांक १३ नोव्हेंबर ते २०
नोव्हेंबर (१९८५) - आकाशवाणी केंद्र औरंगाबाद
'अवतिभवती' - मालेतील एकूण ५ श्रुतिका - औरंगाबाद केंद्र (१९८६) ६. 'गोदातरंग? - काव्यवाचन दिनांक ०२/०१/१९९२ - आकाशवाणी केंद्र, औरंगाबाद.
'काव्यवाचन' - १९९३ बीड आकाशवाणी केंद्र.
*गोदातरंग? - काव्यवाचन दिनांक ०२/०९/१९९३ - आकाशवाणी औरंगाबाद केंद्र.
प्रकाशित लेख
संपादन'पैशाचं झाड'- या लेखमालेत सहा लेख दै. .मराठवाडामधून प्रकाशित
'भेट' - या लेखमालेत विस मुलाखती दै यशवंतर्मधून प्रकाशित
जवळपास चाळीसीक लेख - विविध विषयावरील लेख खालील दैनिकातून प्रकाशित
दैनिके : दै. एकमत, लोकमत, लोकपत्र, लोकविजय, चंपावतीयपत्र झुंजारनेता, मराठवाडा लोकमन, भूकंप, गोपिका, हिंदोळा, दिशा, बायजा विचारशलाका, केसरी, तरुण भारत आदि ऊसतोड कामगारासोबत दोन दिवसं - सा.महाराष्ट्र - लेखमाला प्रसिद्ध 2000
'आपल्या बापाच्या मातीत'-सा. महाराष्ट्र लेखमाला प्रसिद्ध 2005
प्रकाशित ग्रंथ - वावर (कवितासंग्रह), पांढर,चिकाळा,खिला-या (कथासंग्रह),पाणकणसं (कादंबरी), मत्सव्यवसाय, भेट, माशांच्या गमतीजमती (संकीर्ण), आपल्या बापाच्या मातीत (रिपोर्ताज), अंजीमाय (बालकादंबरी) (बाईचा दगड) ( ५ पुरस्कार प्राप्त, कथा संगृह) २०२१ (बरडाचं शेत) (बाल कादंबरी) २०२२ ,
पुरस्कार
संपादन1. कै.भि.ग.रोहमारे उत्क्रष्ट कादंबरी पुरस्कार (पाणकणसं)- 1998
2.एकता साहित्य पुरस्कार (पाणकणसं) - 2001
3.पुणे मराठी ग्रंथालयाचा 'ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' - 2002
सन्मान
संपादन'चिकाळा' हा कथासंग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या एम.ए.प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट.
'शंकर सांगळेची कथा' या कथेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड -
' खिलार्या'
या कथेचा (बी. ए. , बी. एस् सी. , बी. काॅम. ) अभ्यासक्रमात समावेश (२०२१)
डॉ.बाबासहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
' बाईचा दगड'
या कथासंग्रहाचा (बी.ए.) अभ्यासक्रमात समावेश. (२०२२)
सन्मान/ पुरस्कार/ बक्षीसे
संपादनमराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आयोजित युवक महोत्सवात काव्य वाचनाचे ब्रान्झ पदक ऐ. आ. एस. एफ. (जालना) तर्फे खुल्या काव्यवाचन स्पर्धेत - शिल्ड
अविष्कार काव्यवाचन - आष्टी, जी. बीड - सांघिक शिल्ड
दैनिका चंपावतीपत्न कथा स्पर्धा - 'वदनशीव' कथेस तृतीय बक्षीस (१९८३)
एन. एस. एस. - विद्यापीठ प्रमाणपत्र साहित्य आराधना - उमरगा जि. उस्मानावाद - पथनाट्य स्पर्धेत अभिनयाचे प्रथम बक्षीस
दैनिक मराठवाडा (लातूर) आयोजित कथा स्पर्धेत 'झड' कथेस बक्षीस. (१९९१)
मुक्तांगण-साहित्य पुरस्कार, 'पांढर' कथा संग्रह (१९९३) कै. भि. ग. रोहमारे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार '- ' पानकणासं (१९९८) विवेकानंद साहित्य पुरस्कार - पुणे (१९९९)
डॉ. नागनाथ कोतापल्ले साहित्य पुरस्कार, अहमदपूर जि. लातूर (२०००)
आपल्या बापाच्या मातीत - रिपोर्ताज - सा. महाराष्ट्र - उत्कृष्ट रिपोर्ताज पुरस्कार (२०००)
एकता सेवाभावी साहित्य पुरस्कार - ' पानकणसं' (२००१) पुणे मराठी ग्रंथालयाचा ग्रंथकार्यकर्ता पुरस्कार (२००२) साहित्य साधना पुरस्कार, वणी, जि. यवतमाळ - ' चिकाळा? कथा संग्रह (०१/०५/२००८)
१६. रोटरी क्लबक्लब (लातूर) (२००९)
विश्व साहित्य संमेलन सिंगापूर
संपादनतिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन, सिंगापूर - सहभाग दि.12 ऑगस्ट, 2011
ई.टीव्ही वरून 'काठी' कथा प्रसारित.
संपादन
संपादनजागर - 2010 स्मरणिका संपादन. 31 वे मराठवाडा साहित्य संमेलन, मुरुड, ता.जि.लातूर.मराठी साहित्यकार
- ^ अंजीमाय-बालकादंबरी, डॉ.भास्कर बडे