डॉमिनिक मार्क बेस (२७ जुलै, १९९७:एक्झेटर, डेव्हनशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "डॉमिनिक बेस". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.